इंग्लिश मिडियम स्कूल पाग विद्यालयात आषाढी एकादशी साजरी
सह्याद्री शिक्षणाच्या इंग्रजी मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या परीक्षा वारकरी पोशाख परिधान केला होता . विठ्ठल रुक्मिणी बनले छोटे वारकरी (
विदार्थी) खूप छान छान होते. तसेच श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा पालखी सज आली होती. दिंडी इंग्लिश मिडीयम स्कूल ते पाग येथील श्री विठ्ठल मंदिरा पर्यंत काढण्यात आली होती. दिंडीत सामील प्रचारक वारकरी चौकीनी “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा तुकारामाचा” वाजवत जयघोष 🚩
आपली संस्कृती जावी तसेच समता समानता, बंधुभावी जय हरी विठ्ठल आणि शिस्तबद्ध चौकी अंगी यावी यासाठी पाय दिंडी काढण्यात आली.
या नंतर पाचवी , सहावी , सातवीतील पेटनी छान अभंग म्हटले. मा. मुख्याध्यापक श्री.साळुंखे सर.वेही छान अभंग म्हटला. व सांगारीची माहिती दिली.तसेच सौ.पवार यांनी याविषयी माहिती दिली. अशा प्रकारे भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पाडणे. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण श्रीम.पूजा चौहान यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सौ. दिशा दिवाकर. सौ. संपदा वाईम श्रीम. पूनम आग्रे. सौ. प्रियांका कोकरे. व सौ. प्रज्ञा कुलकर्णी, सौ पूजा कदम. सौ. ओमेश्री सोनवणे. सौ. जंगम लाभले.




