महाराष्ट्र
मिरजोळीचे विद्यमान सरपंच कासमभाई दलवाई यांनी दिल्या उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबईत मातोश्रीवर जाऊन केले अभिष्टचिंतन
चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावचे सरपंच कासम भाई दलवाई यांनी शिवसेना उबाठा प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कसम भाई दलवाई हे मुंबईत जाऊन मातोश्रीवर श्री उद्धव ठाकरे यांना भेटले व त्यांचे अभिष्टचिंतन केले.




