महाराष्ट्र

सकलेन पालोजी बी.फार्मसी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण

आमदार शेखर निकम यांचे सह मान्यवरांनी केले अभिनंदन

चिपळूण -येथील सामाजिक कार्यकर्ते सलीम पालोजी यांचे चिरंजीव सकलेन पालोजी हे बी.फार्मसी पदवी परीक्षा distinction मध्ये
उत्तीर्ण झाल्याने त्यांचे माननीय आमदार शेखर जी निकम यांनी अभिनंदन केले व पुढील मासटर डिग्री साठी शुभेच्छा दिल्या. सोबत श्री.शकूर भाई पालोजी,श्री यासिन भाई पालोजी,अन्वर भाई झिंगू,खालिद भाई दाभोळकर, शफिक भाई पोटे, व कैफ काद्री हे उपस्थित होते.सकलेन पालोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!