Uncategorizedमहाराष्ट्रलोकल न्यूज़
खेर्डी येथील रिफअत कडवेकर व अमान कडवेकर एम.बी.ए.उत्तीर्ण
सर्व स्तरातून शुभेच्छांचा अभिनंदनाचा वर्षाव
खेर्डीतील रिफअत अशरफ कडवेकर व अमान अशरफ कडवेकर हे बहिण भाऊ एम.बी.ए ऑपरेशन मॅनेजमेंट मध्ये उत्तीर्ण झाल्या बद्दल युवासेना तालुका प्रमुख श्री.उमेश खताते,विभाग प्रमुख श्री विजय शिर्के,श्री मुसा चौगुले,युवासेना उपविभाग प्रमुख श्री मुराद चौगुले,खेर्डी वॉर्ड नंबर युवासेना उपशाखा प्रमुख कु.हरीश नायर यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी त्यांचे वडील वडील श्री अशरफ कडवेकर, काका श्री.चांदखान कडवेकर आदी उपस्थित होते.




