https://kokansamachar.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्र
नवी मुंबईत मनसेचे बॅनर फाडल्याने मनसैनिक आक्रमक
कोपरखैरणे पोलीस स्काथानकावर मोर्चा

नवीमुंबई (मंगेश जाधव) नवीमुंबईतील कोपरखैरणे येथील 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मनसेचा मोर्चा बेनर समाजकंटकानी फाडल्याने मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे पोलीस स्थानकावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी आरोपीना अद्याप पकडले नसल्याने मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले होते गजानन काळे यांनी इशारा दिला कि येत्या 48तासात आरोपीना न पकडल्यास शुक्रवारी होणारा पालिका विभाग कार्यालयावरील मोर्चा पोलीस स्थानकात वळविण्यात येईल.




