माधवबाग क्लिनिक चिपळूणमध्ये ३९०० ऐवजी ६९९ रुपयांत संपूर्ण रक्त तपासणी
४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते ११

💉 रु. 699 मध्ये! संपूर्ण रक्त तपासणी (मूळ किंमत ₹3900) 💖
✨ माधवबाग क्लिनिक – चिपळूण ✨
आयोजित करत आहे माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिर!
✅ ही संधी गमावू नका, आपल्या कुटुंब व मित्रांसोबत शेअर करा 🤝
🗓️ तारीख: 4 जानेवारी 2026, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00
📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क: 8177982990
🩸 संपूर्ण रक्त तपासणी अंतर्गत
(₹3900/- च्या ऐवजी फक्त ₹699/- मध्ये)
✅ CBC
✅ Calcium
✅ लिव्हर फंक्शन
✅ किडनी फंक्शन
✅ HbA1c
✅ थायरॉईड फंक्शन
✅ लिपिड प्रोफाइल
🩸 HbA1c चाचणी का महत्त्वाची?
🔹 मागील 3 महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेचे मूल्य दर्शवते
🔹 डायबेटीस नियंत्रणाचे अचूक मूल्यांकन मिळते
📌 याशिवाय:
ECG, बीपी, BMI आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला – विनामूल्य
📍 ठिकाण:
🌿 माधवबाग क्लिनिक, जेड गार्डन, “स्वरविहार”, पिंपळ गणेश मंदिराजवळ, खेंड, चिपळूण
❗ महत्त्वाचे:
• तपासणीसाठी 10–12 तासांचा उपवास आवश्यक
📄 जुने रिपोर्ट्स असल्यास कृपया सोबत आणावेत
🌿 शरीर निरोगी, जीवन आनंदी! 🌿




