अपरांत हॉस्पिटलचे आज 2 जानेवारी चे ओपीडी वेळापत्रक

🏥 *अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल*, चिपळूण 🏥
📅 *दैनंदिन ओपीडी वेळापत्रक*
🗓 *शुक्रवार, २ जानेवारी २०२५*
🔹 *डॉ. शशिकांत गायकवाड*
एम.डी. मेडिसिन (मुंबई), फिजिशियन आणि क्रिटिकल केअर तज्ञ.
🕐 सकाळी – ०९:०० ते दुपारी १:००.
🌄संध्याकाळी – ३:०० ते ६:३०.
🔹 *डॉ. सद्गुरु पाटणकर*
(जनरल, एन्डोस्कोपिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन)
🕙 सकाळी १०:०० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:०० ते ८:००
🔹 *डॉ. भक्ती पालांडे*
( जनरल सर्जन)
🕙 सकाळी – ८:०० ते ४:००
🔹 *डॉ. श्रीश भास्करवार*
(ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन)
🕙 सकाळी १०:०० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:०० ते ८:००
👩⚕️ *स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ*
✨ *डॉ. पूजा ओंकार भुरण*
🎓 B.A.M.S., D.G.O.
🕔 संध्याकाळी ५.०० ते ७.००
🔹 *डॉ. प्रविण दाभाडे*
(दंतचिकित्सक व इम्प्लांटोलॉजिस्ट) 🦷
🕥 सकाळी १०:३० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:३० ते ८:००
🔹 *डॉ. सविता दाभाडे*
(स्माईल डिझायनर 😁)
🕥 सकाळी १०:३० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:३० ते ८:००
🔹 *डॉ. सचिन विधाते*
MBBS, DMRE Radiology, Consultant Radiologist
*X-ray, Ct- Scan*
🕚 24 X 7 उपलब्धता.
*सोनोग्राफी*
🕚 सकाळी १० ते २
🌇 संध्याकाळी ४.३० ते ७
🔹 *फिजिओथेरपिस्ट रुचिरा सुर्वे*
🌅 सकाळी ९:३० ते दुपारी १:३०
🌇 संध्याकाळी ४:३० ते ७:३०
🔹 *डॉ. ऋषिकेश बर्वे*
(आहार तज्ञ) 🥗🍱
🕑 सकाळी – १०:०० ते ३:००.
🔹 *डायलिसिस सेवा*
🕗 सकाळी ८:०० ते रात्री ८:००
२४×७ पॅथोलॉजी लॅब उपलब्ध
🔹 *डॉ. सूरज शिकलगर*
MD पॅथोलॉजिस्ट
🚨 आपत्कालीन सेवा – २४x७ उपलब्ध 🚨
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
📱 ७९९८८९८९८९ / ७९९८७३७३७३
☎ (०२३५५) २५४२५४ / २५४३४५
🏣 पत्ता – सावित्री एन्क्लेव्ह, LIC ऑफिस समोर, भोगाळे, चिपळूण.
🌿 “आरोग्याची सर्व सेवा – एकाच छताखाली!” 🌿




