महाराष्ट्र

अपरांत हॉस्पिटलचे आज मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी चे ओपीडी वेळापत्रक

प्रख्यात तज्ञांची विशेष भेट

🩺💙 मधुमेह आहे? पायांची काळजी घेताय का?
⚠️ डायबेटिक फूट टाळा… वेळेवर तपासणी करा!
🏥 अपरांत हॉस्पिटल आयोजित
✨ विशेष मधुमेह व डायबेटिक फूट तपासणी शिबिर ✨
📅 तारीख: 17 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ: सकाळी 10 ते दुपारी 1
🔎 शिबिरामध्ये उपलब्ध सुविधा:
✅ मोफत रक्तदाब तपासणी
✅ मोफत ईसीजी
✅ मोफत रँडम ब्लड शुगर टेस्ट
✅ पायातील मुंग्या, बधिरपणा, जखमा यांची तपासणी
✅ हृदय व मूत्रपिंडाच्या जोखमीचे मार्गदर्शन
✅ आहार तज्ञ व फिजिओथेरपी सल्ला
✅ आवश्यक तपासण्यांवर 20% सूट
👨‍⚕️ अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन
👣 डायबेटिक फूट ओळखा… पाय वाचवा!
❤️ साखर नियंत्रणात ठेवा… आयुष्य गोड ठेवा!
📍 ठिकाण: अपरांत हॉस्पिटल
📞 नाव नोंदणीसाठी संपर्क करा
7998898989
7998737373

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!