अपरांत हॉस्पिटलचे आज शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी चे ओपीडी वेळापत्रक
प्रख्यात तज्ञांची विशेष भेट
🏥 *अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चिपळूण* 🏥
📅 *दैनंदिन ओपीडी वेळापत्रक*
🗓 *शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६*
👨🏻⚕️ *डॉ. ओंकार खोत*
🔰 MD Physician and Critical Care Expert
🔰 हृदयविकार, मधुमेह व मेंदूविकार तज्ञ
🕐 सकाळी ९.०० ते दुपारी १.३०
🌄 दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.३०
👨🏻⚕️ *डॉ. सौरभ सुर्वे*
🔰 Consultant Pulmonologist
🔰 फुफ्फुसविकार तज्ज्ञ
MBBS, DTCD
🕐 सकाळी – १०:०० ते दुपारी २:००
🌄 संध्याकाळी – ३:०० ते ६:००
👨🏻⚕️ *डॉ. सद्गुरु पाटणकर*
🔰 (जनरल, एन्डोस्कोपिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन)
🕙 सकाळी १०:०० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:०० ते ८:००
👩🏻⚕️ *डॉ. भक्ती पालांडे*
🔰 ( जनरल सर्जन)
🕙 सकाळी – ८:०० ते ४:००
👨🏻⚕️ *डॉ. श्रीश भास्करवार*
(ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन)
🕙 सकाळी १०:०० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:०० ते ८:००
👨🏻⚕️ *डॉ. प्रविण दाभाडे*
🔰 (दंतचिकित्सक व इम्प्लांटोलॉजिस्ट) 🦷
🕥 सकाळी १०:३० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:३० ते ८:००
👩🏻⚕️ *डॉ. सविता दाभाडे*
🔰 (स्माईल डिझायनर 😁)
🕥 सकाळी १०:३० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:३० ते ८:००
👨🏻⚕️ *डॉ. सचिन विधाते*
🔰 MBBS, DMRE Radiology, Consultant Radiologist
X-ray, Ct- Scan
🕚 24 X 7 उपलब्धता.
सोनोग्राफी
🕚 सकाळी १० ते २
🌇 संध्याकाळी ४.३० ते ७
👩🏻⚕️ *फिजिओथेरपिस्ट रुचिरा सुर्वे*
🌇 संध्याकाळी ४:३० ते ७:३०
👨🏻⚕️ *डॉ. ऋषिकेश बर्वे*
🔰 (आहार तज्ञ) 🥗🍱
🕑 सकाळी – १०:०० ते ३:००.
👨🏻⚕️ *डॉ. सूरज शिकलगर*
🔰 MD पॅथोलॉजिस्ट
🚨 आपत्कालीन सेवा – २४x७ उपलब्ध 🚨
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
📱 ७९९८८९८९८९ / ७९९८७३७३७३
☎ (०२३५५) २५४२५४ / २५४३४५
🏣 पत्ता – सावित्री एन्क्लेव्ह, LIC ऑफिस समोर, भोगाळे, चिपळूण.
🌿 “आरोग्याची सर्व सेवा – एकाच छताखाली!” 🌿




