महाराष्ट्र
उद्या १५ फेब्रुवारी रोजी संमेलन अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची सुवर्णसंधी
दैनिक सकाळचे माजी संपादक यमाजी मालकर घेणार मुलाखत

ग्रामीण,कृषी व सहकार या साहित्य संमेलनामध्ये उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत दै. सकाळचे माजी संपादक श्री यमाजी मालकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची आम्ही प्रकट मुलाखत घेणार आहेत.तरी शेती व सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून पूर्ण दिवस उपस्थित राहून वेगवेगळ्या परिसंवादांमधील ज्येष्ठ साहित्यिकांचे विचारांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




