महाराष्ट्र
काँग्रेस उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षापदी सोनललक्ष्मीताई घाग
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन व दिल्या शुभेच्छा
काँग्रेस उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्षापदी सोनल लक्षमीताई घाग यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस चे जेष्ठ नेते सुरेश राऊत, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकतभाई शाह, महिला तालुकाध्यक्षा निर्मलाताई जाधव, माजी नगरसेवक कबीरभाई काद्री, माजी नगरसेविका सफाताई गोठे, काँग्रेस सचिव बंड्या साळवी, काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, काँग्रेस शहर अध्यक्षा विनाताई जावकर, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष इम्तियाजभाई कडू आदींनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.




