महाराष्ट्र
खेड येथे शाह भूरमल ज्वेलर्स भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
खेडचे माजी नगराध्यक्ष एड वैभव खेडेकर व सहका-यांनी दिल्या शुभेच्छा

शा भुरमल ज्वेलर्स भव्य दालनाचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
खेड शहरातील तीनबत्ती नाका येथील मुकादम लॅन्डमार्क येथे शा भुरमल ज्वेलर्स या नूतन भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा पार पडला.प्रसिद्ध शा.भुरमल ज्वेलर्सचे मालक श्री.पारस भाई भुरमल जैन, श्री.घेवर भाई भुरमल जैन यांना व्यवसायासाठी व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टीचे नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अँड.वैभवजी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.रहीम भाई सहिबोल, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, करण वैभव खेडेकर, स्वराज गांधी, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले उपस्थित होते.




