महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड भाजप तर्फे वृक्ष भेट

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.नितेशजी नारायणराव राणे यांच्या वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टी खेड तर्फे तालुक्यातील नागरिकांना वृक्ष भेट देण्यात आले.
सदरवेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभवजी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.रहीम भाई सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष श्री.ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष सौ.प्रीती ताई चिखले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, श्री.चेतन धामणकर, डॉ.विक्रांत पाटील, स्वरूप दळी, स्वराज गांधी, अक्षय जांभूळकर प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️२३ जून २०२६ |📍खेड





