Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : राजकारणात वैचारिक मतभेद असावेत, पण ते मतभेद वैयक्तिक पातळीवर येऊ नयेत अशी अपेक्षा शिंदे गटाचे माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. https://www.youtube.com/watch?v=W23PzoTRN9M