Uncategorizedमहाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांना आ.शेखर निकम यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनीही दिल्या शुभेच्छा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कोकणाचे नेते रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे साहेब यांना चिपळूण संगमेश्वरचे विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय धडाडीचे आमदार शेखर निकम,जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा बँकेचे संचालक अजित यशवंतराव, प्रमोद हिंदुराव आदींनी शुभेच्छा दिल्या.




