महाराष्ट्र

गड किल्ले जागतिक वारसा यादीत

भाजपकडून चिपळूण मध्ये पेढे वाटून आनंदोत्सव

चिपळूण-महाराष्ट्र मधील 11गड किल्ले यांचा समावेश जागतिक वारसा म्हणून युनिस्को केल्या बद्दल भारतीय जनता पार्टी चिपळूण च्या वतीने आनंदोत्सव पेढे वाटून व फटाक्याची आतषबाजी करून, घोषणा देत साजरा करण्यात आला.यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते.

किल्ला प्रेमी निखिल कीलेकर व सतीश वीरकर याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

  • छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टी चा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. यावेळी रत्नागिरी दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, वसंत ताम्हणकर, गणेश हळदे यांनी यावेळी भेट दिली.
    यावेळी शहराध्यक्ष श्री.शशिकांत मोदी, श्री.विजय चितळे, श्री.रत्नदीप देवळेकर,सारिका भावे, शितल रानडे, विमल लढ्ढा, सौ.पोटे, प्रज्ञा मोने, सुश्मिता विखारे, स्वाती पटवर्धन ,निखिल किल्लेकर,  सतीश वीरकर, अभय चितळे, निनाद आवटे, अनिल दाभोळे, राम नलावडे, जतिन घटे,ध्यानेश्वर नलावडे, अभिषेक जागुष्टे,विशाल राऊत,अमित चिपळूणकर, कुणाल आंबेकर, उल्हास भोसले, श्री.दाभोळकर, नरेंद्र बेलवलकर, अपेक्षित घाणेकर,सुनंदा पवार, सौ. सय्यद, सौ. कदम , सौ. शिगवण , सोहम घोसाळकर, जुनेद बगदादी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!