अपरांत हॉस्पिटलचे आज शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी चे ओपीडी वेळापत्रक
अपरांत हॉस्पिटल मध्ये मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध

*अपरांत हॉस्पिटल येथे डायलिसिस सुविधा उपलब्ध*
अपरांत हॉस्पिटल येथे डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यात आली.
किडनीच्या दुर्धर रोगांनी ग्रस्त रुग्णांकरिता डायलिसिस म्हणजे जीवन मृत्यू मध्ये फरक पडणारी अत्यंत निकडीची सेवा आहे. ही वैद्यकीय प्रक्रिया रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार त्यांना वारंवार करून घ्यावी लागते. अशा सर्व रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली .
रुग्णाच्या आपत्कालीन प्रसंगी डायबेटीस, हायपर टेन्शन, मूत्रपिंडाचे विकार, जंतुसंसर्ग अशा आजारांमुळे मूत्रपिंड निकामी होते अशा रुग्णांसाठी पेरीटोनियल डायलिसिस व हिमो डायलिसिस सेवा आता अपरांत मध्ये उपलब्ध आहे.
विषबाधा झालेल्या रुग्णांना चारकोल डायलेसिस ,
जी बी सिंड्रोम सारख्या दुर्मिळ व असाध्य आजारांच्या रुग्णांसाठी प्लास्मा फेरेसिस या अत्यंत गरजेच्या व महत्वाच्या high end उपचार प्रक्रिया देखील अपरांतच्या या विभागामध्ये उपलब्ध झाल्या आहेत .
२४ तास तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता अनुभवी व तंत्रज्ञ , अद्ययावत अतिदक्षता विभागामध्ये आपत्कालीन रुग्णांसाठी डायलीसिस ची सुविधा ,डायलीसिसच्या रुग्णांसाठी निष्णात नेफ्रोलॉजिस्ट व फिजिशियन यांचे समुपदेशन व सल्ला, अद्ययावत डायलिसिस मशिन्स ,कुशल व तत्पर पॅथॉलॉजिस्ट व रेडिओलॉजिस्ट अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसहित हा विभाग परिपूर्णआहे.
या विभागातील गंभीर रुग्णासाठी अपरांत हॉस्पिटल द्वारे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विनायक उकिर्डे
यूरोलॉजिस्ट डॉ.सागर कोल्हे, सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर फिजिशियन डॉ. शशिकांत गायकवाड, व डॉ.ओंकार खोत यांचे द्वारे उपचार व सल्ला मिळणार आहे. एकाच छताखाली सर्व सुविधा देण्याचे ध्येय बाळगलेल्या अपरांत हॉस्पिटलने ही रुग्णाभिमुख सेवा हॉस्पिटलमध्ये सुरू केली आहे.
. अपरांत हॉस्पिटलच्या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी अपरांत हॉस्पिटलचे सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर, फिजिशियन डॉ. शशिकांत गायकवाड, फिजिशियन
डॉ. ओंकार खोत, डॉ सौरभ सुर्वे, ऑर्थोपेडिक कन्सल्टंट डॉ.श्रीश भास्करवार, महिला सर्जन डॉ.भक्ती पालांडे. डॉ प्राची हरवंदे, डॉ अंकुश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धेश लाड, श्री मल्लेश लकेश्री, सौ नीता जाधव, श्री सुमित सागवेकर श्री चंदनशिवे, श्री जोतिराम कांबळे, श्री अमित कदम व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अपरांत हॉस्पिटल चे मुख्य प्रवर्तक डॉ. यतीन जाधव यांनी, डायललीसिसच्या रुग्णांसाठी अपरांत हॉस्पिटलने आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध केल्या आहेत त्या रुग्णाभिमुख ठरतील असा विश्वास व्यक्त केला.
[26/02, 18:53] Sumit Sagvekar sagvekar: 🏥 *अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल*, चिपळूण 🏥
📅 *दैनंदिन ओपीडी वेळापत्रक*
🗓 *शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६*
👨🏻⚕️ *डॉ. ओंकार खोत*
MD Physician and Critical Care Expert
हृदयविकार, मधुमेह व मेंदूविकार तज्ञ
🕐 सकाळी ९.०० ते दुपारी १.३०
🌄 दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.३०
👨🏻⚕️ *डॉ. सौरभ सुर्वे*
🔰 *Consultant Pulmonologist*
🔰 *फुफ्फुसविकार तज्ज्ञ*
*MBBS, DTCD*
🕐 सकाळी – १०:०० ते दुपारी २:००
🌄 संध्याकाळी – ३:०० ते ६:००
🔹 *डॉ. शशिकांत गायकवाड*
एम.डी. मेडिसिन (मुंबई), फिजिशियन आणि क्रिटिकल केअर तज्ञ.
🕐 सकाळी – ०९:०० ते दुपारी १:००.
🌄संध्याकाळी – ३:०० ते ६:३०.
🔹 *डॉ. सद्गुरु पाटणकर*
(जनरल, एन्डोस्कोपिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन)
🕙 सकाळी १०:०० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:०० ते ८:००
🔹 *डॉ. भक्ती पालांडे*
( जनरल सर्जन)
🕙 सकाळी – ८:०० ते ४:००
🔹 *डॉ. श्रीश भास्करवार*
(ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन)
🕙 सकाळी १०:०० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:०० ते ८:००
👩⚕️ *स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ*
✨ *डॉ. पूजा ओंकार भुरण*
🎓 B.A.M.S., D.G.O.
🕔 संध्याकाळी ५.०० ते ७.००
🔹 *डॉ. प्रविण दाभाडे*
(दंतचिकित्सक व इम्प्लांटोलॉजिस्ट) 🦷
🕥 सकाळी १०:३० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:३० ते ८:००
🔹 *डॉ. सविता दाभाडे*
(स्माईल डिझायनर 😁)
🕥 सकाळी १०:३० ते दुपारी २:००
🌇 संध्याकाळी ५:३० ते ८:००
🔹 *डॉ. सचिन विधाते*
MBBS, DMRE Radiology, Consultant Radiologist
*X-ray, Ct- Scan*
🕚 24 X 7 उपलब्धता.
*सोनोग्राफी*
🕚 सकाळी १० ते २
🌇 संध्याकाळी ४.३० ते ७
👩🏻⚕️ *फिजिओथेरपिस्ट रुचिरा सुर्वे*
🌅 सकाळी ९:३० ते दुपारी १:३०
🌇 संध्याकाळी ४:३० ते ७:३०
🔹 *डॉ. ऋषिकेश बर्वे*
(आहार तज्ञ) 🥗🍱
🕑 सकाळी – १०:०० ते ३:००.
🔹 *डॉ. सूरज शिकलगर*
MD पॅथोलॉजिस्ट
🚨 आपत्कालीन सेवा – २४x७ उपलब्ध 🚨
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
📱 7998898989 / 7997737373 /
8380860136
🏣 पत्ता – सावित्री एन्क्लेव्ह, LIC ऑफिस समोर, भोगाळे, चिपळूण.
🌿 “आरोग्याची सर्व सेवा – एकाच छताखाली!” 🌿




