महाराष्ट्र

दलवाई हायस्कूल मिरजोळीला भारताचे संविधान प्रत भेट

विद्यार्थी तन्मय महेंद्र मोहिते याने दिली संविधान प्रत

  • दलवाई हायस्कूल मिरजोळी यांस भारताचे संविधान प्रत भेट 💐26जानेवारी 2026प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता चौथी मधील विद्यार्थी कुमार तन्मय महेंद्र मोहिते याने दलवाई हायस्कूल मिरजोळी यांस भारताचे संविधानाची प्रत भेट स्वरुपात दिली. भारताचे संविधान स्वीकारताना दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय रोहित जाधव सर. सोबत प्रशाळेतील शिक्षिका आदरणीय सौ. प्रेरणा तांबे मॅडम. तसेच दलवाई हायस्कूल प्राथमिक विभाग शिक्षिका सौ प्रेरणा तांबे मॅडम, सौ दिक्षा तिरमारे मॅडम, सौ. मेस्त्री मॅडम, तसेच शिक्षक आदरणीय साहिल तांबे सर. 💐कुमार तन्मय महेंद मोहिते व पालक सौ. सुलभा महेंद्र मोहिते यांचे प्रशाळेतर्फे मन:पूर्वक आभार मानन्यात आले.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!