महाराष्ट्र

आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांशी भेट

विकास कामांवर चर्चा

*आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्र्यांशी भेट; विकासकामांवर चर्चा*
मुंबई / प्रतिनिधी :*
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना झालेल्या या भेटीत पायाभूत सुविधा, प्रलंबित प्रकल्प तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर संवाद साधण्यात आला. यावेळी निकम यांनी काही महत्त्वाची निवेदनेही मुख्यमंत्र्यांकडे सादर केली.
*मुख्यमंत्र्यांनी संबंधित मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवित आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!