महाराष्ट्र

कु.आमिना हाशम शिवकर हिचे कतार मध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यश

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

सीबीएसई बोर्डाच्या दहावी च्या परीक्षेत वाघिवरे येथील प्रतिष्ठित नागरिक मरहूम अहमद शिवकर आणि मरहूम अब्बास अली अल्वी यांची नात आणि श्री हाशम अहमद शिवकर यांची कन्या कु.आमिना हाशम सना शिवकर हिने ९४.६०% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल चिपळूण संगमेश्वर चे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर निकम सर यांनी प्रत्यक्ष फ़ोन करून तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिद्द आणि कसोटी तसेच आई वडिलांचे पाठबळ यामुळेच हे यश मिळू शकले असे ती म्हणाली.तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.**कु.आमिना ही चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते इम्रान इस्माईल खतीब यांची भाची आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!