महाराष्ट्र

पैगंबरवासी मुनीर सर यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाच्या संदर्भात मालेगाव हज कमिटी येथे बैठक संपन्न

अशफाक कैसर यांनी भूषविले अध्यक्षस्थान

रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मालेगाव हज कमिटी येथे पैगंबरवासी मुनीर शेख सर यांच्या स्मरणार्थ आयोजित दि.१० मे च्या कार्यक्रमाच्या संदर्भात एक लघु बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान अशफाक कैसर यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून सलीम खान सर, रिजवान सर,आणि पुण्यातून सलीम लालू सर उपस्थित होते.
जाहिद अमीन सर यांनी बैठकीचे दमदार सूत्रसंचालन केले. त्यावेळी सर्व पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सदर बैठकीत सादिक हबीब सर,सऊद सर, आसिफ फैजी सर, जलील अन्सारी सर, अशफाक शब्बीर सर, आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवटी जाहिद अमीन सर यांच्या आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!