महाराष्ट्र
नॅब चे सहकार्यवाह सलीम पालोजी यांचे नॅब चिपळूणच्या वतीने अभिष्टचिंतन
अध्यक्ष सुचयअण्णा रेडीज सह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते व नॅब चे सहकार्यवाह श्री सलीम पालोजी यांच्या वाढदिवसा निमित्त नॅबच्या वतीने अध्यक्ष श्री सुचयअण्णा रेडीज, कार्यवाह निलेशजी भुरण,डॉ.मिलिंद गोखले, ऍड. विवेक रेळेकर व संचालक मंडळातील अन्य पदाधिकाऱ्यांनी भेटून अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.



