महाराष्ट्र

गुहागर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर निवडणूक रिंगणात

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

*​काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ‘रियाज ठाकूर’ निवडणूक रिंगणात*
​पंचायत समिती तळवली गणातून लोकप्रिय नेतृत्व श्री. रियाज ठाकूर निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. रियाज ठाकूर यांनी गुहागर काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून काम केले असून अशा अनेक पदांवर काम करून त्यांनी त्या त्या पदांना योग्य ते न्याय देण्याचे कर्तव्य बजावले आहे. अलीकडेच त्यांची’राष्ट्रीय लोक शिकायत एवं जांच आयोग NPGIC च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!