रुपये 4950/- ऐवजी रुपये 999/- मध्ये संपूर्ण ऍडव्हान्स रक्त तपासणी
माधव क्लिनिक खेंड-चिपळूण मध्ये शिबीर

💉 रु. 999/- मध्ये संपूर्ण अॅडव्हान्स रक्त तपासणी! (मूळ किंमत ₹4950)
🩺 माधवबाग क्लिनिक – चिपळूण आयोजित करत आहे
🌿 मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिर! 🌿
🗓️ दिनांक: 03 मे 2026, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00
📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क: 8177982990
💙 हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी नियमित रक्त तपासणी अत्यंत महत्त्वाची!
📌 विशेषतः hs-CRP टेस्ट शरीरातील सूज (inflammation) मोजते व हृदयविकाराचा धोका किती आहे हे लवकर ओळखण्यास मदत करते.
🧪 रक्त तपासणी अंतर्गत:
(₹4950/- च्या ऐवजी फक्त ₹999/- मध्ये)
✔️ CBC, हिमोग्लोबिन
✔️ HbA1c (साखर नियंत्रण)
✔️ लिपिड प्रोफाइल
✔️ लिव्हर फंक्शन टेस्ट
✔️ किडनी फंक्शन टेस्ट
✔️ थायरॉईड प्रोफाइल
✔️ Vitamin D3 व B12
✔️ hs-CRP – हृदयविकाराचा धोका ओळखण्यास महत्त्वाची तपासणी
🔎 इतर तपासणी अंतर्गत:
✅ ईसीजी
✅ हार्ट रेट, बीपी
✅ रँडम ब्लड शुगर
✅ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला
📍 स्थळ:
🌿 माधवबाग क्लिनिक,
जेड गार्डन, “स्वरविहार”,
पिंपळ गणेश मंदिराजवळ, खेंड,
चिपळूण
📝 महत्त्वाचे:
✔️ तपासणीपूर्वी 10–12 तास उपवास आवश्यक आहे.
- 🌿 हृदय निरोगी ठेवण्याचा संकल्प – माधवबाग तुमच्या सोबत! 🌿




