महाराष्ट्र
ABP माझा प्रस्तुत ‘ माझा डॉक्टर’ या विशेष भागात डॉ. गुरुदत्त आमीन यांचे मार्गदर्शन

📺 ABP माझा प्रस्तुत “माझा डॉक्टर”
डायबिटीज, गॉलब्लॅडर स्टोन, इन्सुलिनपासून ते हृदयविकार, विनाशस्त्रक्रिया उपचारांपर्यंत महत्त्वपूर्ण आरोग्य माहिती जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून.
या विशेष भागात मार्गदर्शन करणार आहेत डॉ. गुरुदत्त आमीण
🗓️ शनिवार, 23 मे
🕜 दुपारी 1:20 वाजता
📺 चॅनल: ABP माझा
👉 आपल्या कुटुंबातील किंवा ओळखीतील कोणालाही मधुमेह, हृदयविकार किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास हा कार्यक्रम नक्की पाहा.
📞 आत्ताच कॉल करा: 8177982990 / 9922486260




