महाराष्ट्र
आज २२ मार्च रोजी माधवबाग क्लिनिक चिपळूण आयोजित मोफत हृदय विकार तपासणी व मोफत आहार मार्गदर्शन शिबीर
शिबिरामध्ये मोफत विविध वैद्यकीय तपासण्या

❤️🩺 माधवबाग क्लिनिक, चिपळूण आयोजित 🩺❤️
🌿 मोफत हृदयविकार तपासणी व आहार मार्गदर्शन शिबीर 🌿
🔎 शिबिरामध्ये मोफत तपासण्या :
✅ हृदयविकार तपासणी
✅ ECG (हृदयाची पट्टी) व BP तपासणी
✅ रँडम ब्लड शुगर
✅ spo2
✅ BMI (बॉडी मास इंडेक्स)
✅ हृदयविकार जोखीम मूल्यांकन
✅ आहार तज्ञ व डॉक्टरांचा सल्ला
👥 कोणी लाभ घ्यावा :
हृदयविकार, मधुमेह, BP, कोलेस्ट्रॉल त्रास असलेले, छातीत दुखणे, दम लागणे, पाय सूज, थकवा किंवा वजन जास्त असणारे.
📍 ठिकाण : माधवबाग क्लिनिक, स्वरविहार संकुळ, पिंपळ गणेश मंदिराजवळ, खेंड, चिपळूण
📅 दिनांक : 22 मार्च 2026 (रविवार)
⏰ वेळ : सकाळी 10 ते दुपारी 2
📞 संपर्क : 8177982990
⚠️ सूचना : पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे.
💚 आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आजच नोंदणी करा



