महाराष्ट्र

3 मे रोजी मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिर

माधवबाग क्लिनिक खेंड येथे शिबिराचे आयोजन

💉 रु. 999/- मध्ये संपूर्ण अ‍ॅडव्हान्स रक्त तपासणी! (मूळ किंमत ₹4950)
🩺 माधवबाग क्लिनिक – चिपळूण आयोजित करत आहे
🌿 मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिर! 🌿

🗓️ दिनांक: 03 मे 2026, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00

📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क: 8177982990

💙 हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी नियमित रक्त तपासणी अत्यंत महत्त्वाची!
📌 विशेषतः hs-CRP टेस्ट शरीरातील सूज (inflammation) मोजते व हृदयविकाराचा धोका किती आहे हे लवकर ओळखण्यास मदत करते.

🧪 रक्त तपासणी अंतर्गत:
(₹4950/- च्या ऐवजी फक्त ₹999/- मध्ये)
✔️ CBC, हिमोग्लोबिन
✔️ HbA1c (साखर नियंत्रण)
✔️ लिपिड प्रोफाइल
✔️ लिव्हर फंक्शन टेस्ट
✔️ किडनी फंक्शन टेस्ट
✔️ थायरॉईड प्रोफाइल
✔️ Vitamin D3 व B12
✔️ hs-CRP – हृदयविकाराचा धोका ओळखण्यास महत्त्वाची तपासणी

🔎 इतर तपासणी अंतर्गत:
✅ ईसीजी
✅ हार्ट रेट, बीपी
✅ रँडम ब्लड शुगर
✅ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला

📍 स्थळ:
🌿 माधवबाग क्लिनिक,
जेड गार्डन, “स्वरविहार”,
पिंपळ गणेश मंदिराजवळ, खेंड,
चिपळूण

📝 महत्त्वाचे:
✔️ तपासणीपूर्वी 10–12 तास उपवास आवश्यक आहे.

🌿 हृदय निरोगी ठेवण्याचा संकल्प – माधवबाग तुमच्या सोबत! 🌿

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!