महाराष्ट्र

भाजपचे नगरसेवक तथा गट नेते रहीम भाई सहीबोले यांच्या नगरपालिकेतील नवीन दालनाचा शुभारंभ

हस्ते- भाजप नेते व माजी नगराध्यक्ष एड. वैभव खेडेकर

खेड -भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा गटनेते श्री.रहीम भाई सहिबोले यांच्या नगरपालिकेतील नवीन दालनाचा शुभारंभ भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.श्री.वैभवजी खेडेकर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपा खेड तालुकाध्यक्ष श्री.ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र(नंदू) साळवी, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय आखाडे, नगरसेविकास सौ.वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका सौ..स्वप्नाली ताई राकेश चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड.मिलिंद नांदगावकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, मा.नगराध्यक्ष सौ.उर्मिलाताई शेट्ये पाटणे, भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष उपाध्यक्ष सौ.प्रीतीताई चिखले, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहर अध्यक्ष श्री.नईम चौगुले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले यांच्या सह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!