महाराष्ट्र

माधवबाग क्लिनिक खेंड-चिपळूण येथे सवलतीच्या दरात रक्त तपासणी शिबीर

🩸 रक्त तपासणी शिबिर, सवलतीच्या दरात 🩸

💉 फक्त रु. 699/- मध्ये संपूर्ण रक्त तपासणी! (मूळ किंमत ₹3000/-)
💎 फक्त रु. 999/- मध्ये अ‍ॅडव्हान्स रक्त तपासणी! (मूळ किंमत ₹4500/-)

✨ माधवबाग क्लिनिक – खेंड, चिपळूण ✨
माफक दरात संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन

🗓️ तारीख: 24 मे 2026, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00

📞 पूर्व नोंदणीसाठी संपर्क: 8177982990

🩺 संपूर्ण रक्त तपासणी अंतर्गत
(₹3000/- च्या ऐवजी फक्त ₹699/- मध्ये)

✅ CBC
✅ Calcium
✅ Electrolytes (Sodium, Potassium, Chloride)
✅ लिव्हर फंक्शन
✅ किडनी फंक्शन
✅ HbA1c
✅ थायरॉईड फंक्शन (T3, T4, TSH)
✅ लिपिड प्रोफाइल

💎 अ‍ॅडव्हान्स पॅकेज रक्त तपासणी
(₹4500/- च्या ऐवजी फक्त ₹999/- मध्ये)

👉 वरील ₹699/- मधील सर्व टेस्ट्स + अधिक:

✅ Vitamin B12
✅ Vitamin D3
✅ hs-CRP – हृदयविकाराचा धोका ओळखण्यास मदत करणारी महत्त्वाची चाचणी

🎁 याशिवाय पूर्णपणे मोफत:

✅ BP
✅ BMI
✅ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला

📍 ठिकाण:
🌿 माधवबाग क्लिनिक
जेड गार्डन, “स्वरविहार”,
पिंपळ गणेश मंदिराजवळ,
खेंड, चिपळूण

❗ महत्त्वाचे:
🔹 तपासणीसाठी 10–12 तासांचा उपवास आवश्यक

🌿 शरीर निरोगी, जीवन आनंदी! 🌿

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!