महाराष्ट्र

मिरजोळीचे विद्यमान सरपंच कासमभाई दलवाई यांनी दिल्या उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबईत मातोश्रीवर जाऊन केले अभिष्टचिंतन

चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावचे सरपंच कासम भाई दलवाई यांनी शिवसेना उबाठा प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कसम भाई दलवाई हे मुंबईत जाऊन मातोश्रीवर श्री उद्धव ठाकरे यांना भेटले  व त्यांचे अभिष्टचिंतन केले.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!