महाराष्ट्र
आंबा बाठय(बिया) कचऱ्यात न फेकता पावसाळा सुरू झाल्यावर पेरा- पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम यांचे आवाहन
-

Oplus_16908288 *आंबे खाऊन झाले असतील तर त्यांच्या बाठ्या (बिया) कृपया कचऱ्यात फेकू नका.🥭त्या घरातच सुकवून गोळा करा आणि पावसाळा सुरू झाल्यावर किंवा आत्ताही बाहेर कुठे जाताना जंगल परिसरात अथवा आपल्या आजूबाजूला योग्य जागा असल्यास तिथे पेरा.आज पेरलेली एक छोटी बी उद्या मोठं झाड बनून सावली,शुद्ध ऑक्सिजन आणि पक्ष्यांना निवारा देईल.🌱🐦निसर्गाला दिलेली ही छोटी भेट पुढील पिढीसाठी मोठी देणगी ठरेल आणि काहीतरी चांगलं केल्याचं समाधानही नक्की मिळेल.*🙏 *-शौकत मुकादम*




